About Us

Blogspacer marathi logo

About Us

Blogspacer या वेबसाईट मध्ये तुम्हाला बरीच काही माहिती मराठी भाषेमध्ये मिळणार. यामध्ये राजनीती, टेक्नॉलॉजी, डिजिटल मार्केटिंग, ब्लॉगिंग, घरेलु उपाय सारखी माहिती मराठीमध्ये मिळणार.

आम्ही तीन मित्र आहोत सुजित, सुशील आणि पवन. या blogspacer वेबसाईट मध्ये जे काही कंटेंट लिहिणार ते आमच्याद्वारे मिळणार. पवन नागपूर ला राहतो तर सुशील आणि सुजित लातूर ला राहते.

ही वेबसाईट बनवण्याचे कारण म्हणजे मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांना नवीन माहिती देणे होय. सध्या इंग्लिश आणि हिंदी या दोन भाषेमध्ये खूप ब्लॉग तयार झालेले आहेत. परंतु मराठी भाषेमध्ये खूप कमी ब्लॉग आहेत. त्यामुळे मराठी बोलणाऱ्या व समजणाऱ्या लोकांसाठी ही Blogspacer वेबसाईट तयार केली आहे.

लोकांपर्यंत उचित माहिती पोहोचविणे हे आमचे काम आहे. सध्या भारतात आणि जगामध्ये खूप काही बदलाव होत आहे त्यामुळे त्यांची जाणीव असणे गरजेचे आहे. या वेबसाईटच्या काही कॅटेगरी आहे जसे टेक्नॉलॉजी, राजनीती, डिजिटल मार्केटिंग, ब्लॉगिंग.

या विषयाबद्दल आम्ही जितकी जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहचावी तितका आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद….