गरीब लोकांनी राजकारणात यावे की नाही?

एका सामान्य व्यक्तीला हा प्रश्न विचारला. तू राजकारणात का बरं आला. त्यावर तो म्हणाला. तुम्ही UPSC ची परीक्षा द्याल तर पंतप्रधानाचे सल्लागार होणार. MPSC द्याल तर मुख्यमंत्र्याचे सल्लागार होणार. परंतु भारतच्या संविधानाने गरीब व्यक्तीला सुद्धा पंतप्रधान होण्याचा हक्क दिला आहे. मग आपण हिम्मत का बर नाही करावी. भारतामधे सगळ्यात जास्त पैसे राजकारणात आहे. तो पण … Read more