ट्विटर वर सध्या #घुसपैठीये_भगाओ_देश_बचाओ का बर ट्रेंड करत आहे. Twitter trend in India

सध्या ट्विटर वर घुसपैठीये_भगाओ_देश_बचाओ हे खूप ट्रेण्ड होत आहे. याचे कारण असे की, सध्या भारत आणि पाकिस्तान यामधे T20 वर्ल्ड कप चा क्रिकेट चा सामना झाला. यामधे भारत हारला आणि पाकिस्तानने १० विकेट नं देता जिंकला. यामुळे भारतामधे राहणारे काही लोक पाकिस्तानला सपोर्ट करत आहे. म्हणजे भारतात राहतात आणि पाकिस्तानला सपोर्ट करतात त्यामुळे यांना घुसपैठीये … Read more