विकिपीडिया वर स्वतःचे पेज कसे तयार करायचे? | Create a Wikipedia page in Marathi

विकिपीडिया वर स्वतःचे पेज कसे तयार करायचे? | Create a Wikipedia page in Marathi

Wikipedia page, आपणाला विकिपीडिया काय आहे माहीतच आहे. यावर जगातील सगळ्या गोष्टीबद्दल माहिती दिलेली असते. जर तुम्हाला पण तुमची माहिती विकिपीडिया वर टाकायची असल्यास तुम्ही पण यावर पेज तयार करू शकता. तुम्ही स्वतःची माहिती यावर टाकू शकता.

विकिपीडिया वर पेज बनवण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला यावर एक अकाऊंट तयार करावे लागणार. हे करणे फार सोपे आहे जसे फेसबुक किंवा इंस्टाग्राम वर अकाऊंट तयार करतो तसेच इथेही तयार करा.

मी या मराठी ब्लॉग पोस्ट मध्ये माझ्या विकिपीडिया पेज बद्दल माहिती कशी तयार केली ती दाखवतो.

विकिपीडिया ला स्वतःचे पेज कशे तयार करायचे? How to create own page on Wikipedia?

सुरुवातीला लॉग इन केल्यानंतर स्वतःचे नाव सर्च बॉक्स मध्ये टाईप करा.

योगदान लिहिले आहे त्या खाली हा सर्च बॉक्स मिळणार. त्यावर सर्च केल्यानंतर आपली माहिती यावर नसल्यामुळे काहीच दिसणार नाही. त्यानंतर तिथे “You can ask for it to be created” यावर क्लिक करा.

Wikipedia page creation tutorial

यावर क्लिक केल्यानंतर next चे ऑप्शन वर क्लिक करा. त्यानंतर पुन्हा काही माहिती देणार की तुमचे कंटेंट कॉपी नसले पाहिजे. सोबतच काही नियम व अटी दिल्या आहेत. ते वाचा आणि पुन्हा next बटण वर क्लिक करा.

आता तुम्हाला इथे तीन ऑप्शन दिसणार त्यापैकी दुसरे ऑप्शन वर क्लिक करा. ” I am writing about myself, or a close person/subject.”

विकिपीडिया वर स्वतःचे पेज कशे तयार करायचे?

त्यानंतर next चे ऑप्शन ला क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला जे लिहायचे आहे ते reference च्या वर लिहायचे आहे.

Wikipedia page final part

तर अशा प्रकारे तुम्ही स्वतःचे wikipedia page तयार करू शकता. हे करणे फार सोपे आहे. फक्त तुम्हाला तुमची माहिती कशी भरायची आहे ती पहिले एक कागदावर लिहून काढा आणि लिहायला शुरुआत करा.

Leave a Comment