गेम ऑफ थ्रोन्स बद्दल काही फॅक्ट्स जे तुम्हाला माहित नसणार

जर तुम्हाला वेब सिरीज बघणे आवडत असणार तर गेम ऑफ थ्रोन्स बघितलीच असणार. ज्यांनी कोणी ही वेब सिरीज बघितली त्यांना ही आवडलीच असणार. कारण या सिरीज मध्ये राजनीती, प्रेम, सस्पेन्स, ड्रामा, रोमान्स, थ्रिलर हे सगळे आहे.

गेम ऑफ थ्रोन्स बद्दल काही फॅक्टस

१. तुम्ही नेडं स्टार्क (Ned Stark) याला गेम ऑफ थ्रोन्स सीझन १ आणि एपिसोड १ मध्ये एक तलवारीने एकाचा गळा कापताना बघितले असणार.

Ned Stark game of thrones
Source: Quora

त्यानंतर किंग जॉफ्री त्याला मारण्याचा ऑर्डर देतो. त्याला पहिल्या एपिसोड मध्ये जी तलवार चालवताना दाखविले त्याच तलवारीने मारण्यात येते.

ned stark
Source: Quora

२. टायविन लॅनिस्टर उत्तरेला राहणाऱ्या लॉर्ड्स ला क्रॉसबो (Crosbow) नी मारण्याचा ऑर्डर देतो. आणि नंतर त्याचाच मुलगा टीरियन लॅनिस्टर स्वतः क्रॉसबो नी मारतो.

Tyrion and Tywin lannister
Source: Quora

३. रेड वेडिंग (Red Wedding) मध्ये रोज बॉल्टन, नेड् स्टार्कचा मुलगा रॉब स्टार्क ला हार्ट मध्ये चाकू मारतो.

Robb stark red wedding
Source: Quora

त्यानंतर रोज बॉल्टन चा मृत्यू सुद्धा हार्ट मध्ये चाकू मारून होतो. त्याचाच मुलगा Ramsay Bolton त्याला मारतो.

Ramsay bolton
Source: Quora

४. कॅटलिन स्टार्कचा मृत्यू सुद्धा रेड वेडिंग मध्ये होतो. तेव्हा तिला एका चाकूने गळा कापून मारण्यात येते. तिला मारण्याचा आदेश वॉल्डर फ्रे (Walder Frey) देतो.

Catlyn stark at red wedding
Source: Quora

५. ओलेना (Ollena) जौफ्री ला Purple Wedding मध्ये जहर देऊन मारते. त्यानंतर Ollena चा मृत्यू पण जहर देऊनच होतो.

गेम ऑफ थ्रोन्स
गेम ऑफ थ्रोन्स ollena

६. यिग्रिट,ऑली च्या वडीलाला बाण मारते. त्यानंतर जेव्हा यिग्रिट Castle Black ला लढाई साठी येते तेव्हा ऑली तिला बाण मारतो.

olly yigritte

तर ह्या गेम ऑफ थ्रोन्स बद्दल काही फॅक्ट्स आहे जे तुम्हाला माहित नसणार.

Leave a Comment