गेम ऑफ थ्रोन्स वेब सिरीज पासून तुम्हाला काय शिकायला पाहिजे | Game of Thrones teachings in Marathi

आता पर्यंत बनलेली सगळ्यात छान वेब सिरीज मध्ये नाव असणार तर गेम ऑफ थ्रोन्स आहे. यामधे प्रेम, सस्पेन्स, थ्रिलर, रोमान्स, राजनीती आणि खूप काही शिकण्यासारखे आहे.

१. आपण समोर काय करणार हे केव्हाही कुणाला सांगू नये. नेड स्टार्क

गेम ऑफ थ्रोन्स

२. तुम्ही सगळ्या जंग जिंकणार तरी पण तुम्ही हारणार. रॉब स्टार्क

Robb stark quote in marathi

३. जो तुम्हाला चारतो त्यालाच कधी चावू नका. थिओन ग्रीजोय

Game of Thrones teachings in Marathi

४. एक छोटा माणूस सुद्धा मोठे कार्य करू शकतो. टीरियन ल्यानिस्टर

Tyrion Lannister

५. तुम्ही काही पण बनू शकता..फक्त तुम्हाला शिकण्याची इच्छा असली पाहिजे. आर्या स्टार्क

Arya Stark marathi

६. सुरुवातीला छोट्या शत्रू चा निवड करा नंतर मोठ्या शत्रुची निवड करा. जॉन स्नो

John Snow

७. तुम्ही काही लोकांना हर वेळेस मूर्ख बनवू शकता पण सगळ्यांना मूर्ख नाही बनवू शकत. पीटर बेलिष

८. तुम्ही जितक्या जास्त लोकांना प्रेम कराल तेवढे तुम्ही कमकुवत होणार. आपण त्यांच्यासाठी अशा काही गोष्टी करणार ज्या करायला नाही पाहिजे. त्यांना सुरक्षित किंवा सुखी ठेवण्यासाठी मुर्खासारखे वागाल. तुमच्या मुलाशिवय कुणालाही प्रेम करू नका.

Cersai lannister

ह्या काही गोष्टी आहे ज्या गेम ऑफ थ्रोन्स वेब सिरीज पासून आपण शिकू शकतो. याव्यतिरिक्त खूप काही शिकण्यासारखे आहे पण यामधे काही लिहिण्याचे प्रयत्न करत आहो.

Leave a Comment