ग्राम आरोग्य सेना फाउंडेशन, चंद्रपूरच्या वतीने गोरगरिबांसाठी वैद्यकीय कार्यक्रम साजरा केला

ग्राम आरोग्य सेना फाउंडेशन, चंद्रपूर च्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रविण येरमे एम.बी.बी.एस एम.डी.(वैद्यकीय अधिकारी गडचांदूर) आणि डॉ. शारदा प्रविण येरमे मॅडम एम.बी.बी.एस. डी.एम.आर.डी.,डी.एन बी.एफ. एम.एफ ( सोनोग्राफी तज्ञ) यांच्या विद्यमानाने कोरपना तालुक्यातील गडचांदूर , जिवती, राजुरा , कोरपना येथील सभोवतालच्या परिसरातील अतिशय दुर्गम भागात राहणारे गोरगरीब परिवारातील महिला सोनोग्राफी करत नाही आणि त्याचे दुष्परिणाम बाळ कमजोर असणे, बाळाला वेगवेळी विकृती असणे,डिलिव्हरी मध्ये मातेचा मृत्यू होणे,या गोष्टी ला सामोरे जावे लागते म्हणून हा प्रकार घडू नये आणि एकही महिला सोनोग्राफी पासून वंचित राहू नये व गोरगरीब महिलांना याचा लाभ मिळावा.

असा अतिशय समाजाच्या पलीकडे जाऊन सर्व धर्म समभाव असा दृष्टीकोन ठेऊन सामाजिक धाडस करणारे.आणि गोर गरीब लोकांचे कैवारी जे खरच प्रामाणिक पने लोकांसोबत त्यांच्यात मिसळून काम करणारे येरमे दाम्पत्य डॉ.प्रविण येरमे सर आणि डॉ.शारदा प्रविण येरमे मॅडम यांना शत शत प्रणाम की ज्यांनी या सोइ उपलब्ध करून देण्याचे मोठे धाडस केले व अत्यंत अल्प दारात कोरपना गडचांदूर जिवती राजुरा परिसरातील लोकांना या सोई उपलब्ध करून दिल्या.

ना पूछो की मेरी मंजिल कहा है।
अभी तो सफर का इरादा किया है
ना हारूंगा हौसला उम्र भर
ये मैने किशी से नहि खुद से वादा किया है।।

गर्भवती महिलांना रुटीन स्कॅन मध्ये मिळणारी सवलत खलील प्रमाणे:-

●कोलाम समाज- मोफत*
●निराधार – मोफत*
●अपंग – मोफत*
●सैनिक – मोफत*

●अंत्योदय- ४००*
●पिवळा कार्ड- ५००*
●केसरी कार्ड-६००*
●पांधरा कार्ड- ७००*
व इतर सोनोग्राफी अल्प दारात करून देण्यात येईल.

ग्राम आरोग्य सेना फाउंडेशन चंद्रपूर च्या वतीने रुगणसेवक डायग्नोस्टिक सेन्टर* या नावाने कादरी कॉम्प्लेक्स जिल्हा मध्यवर्ती बँक च्या खाली गडचांदूर येथे नवीन सोनोग्राफी सेन्टर सुरू केले आहे.

त्या प्रित्यर्थ दिनांक:- २०/१०/२०२१ रोज बुधवार ला उदघाटन सोहळा पार पडला त्याच बरोबर साहित्यिक, लेखक,कवी व आदर्श शिक्षक , रुगणसेवक तसेच कोरोना योद्धा यांचा सत्कार करण्यात आला त्या वेळेला

◆ उदघाटक:- मा.सौ. संध्याताई गुरनुले
(अध्यक्षा जिल्हा परिषद चंद्रपूर)

◆ अध्यक्ष:- मा.सौ. साविताताई टेकाम
(नगराध्यक्षा नगर पंचायत गडचांदूर )

◆ उपाध्यक्ष:- मा.शरदजी जोगी
(नगर परिषद ,गडचांदूर)

◆ प्रमुख अतिथी:- मा.रघुवीर हंसराज अहिर
( युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष )

◆ प्रमुख पाहुणे:- बाबुराव मडावी
( गोंडवाना गनतंत्र पार्टी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष )

● मा.सौ.रुपालीताई तोडसे
( सभापती -पंचायत समिती , कोरपना)

◆ मा.श्री.पांडुरंगजी जाधव
( सी.डी. सी.सी. बँक चंद्रपूर)


इत्यादी उपस्थित होते.

Leave a Comment