नेटफ्लिक्स बद्दल संपूर्ण माहिती? नेटफ्लिक्सचा इतिहास, स्थापना, वेब सिरीज, मुविज आणि बरेच काही मराठी मध्ये

नेटफ्लिक्स काय आहे?

नेटफ्लिक्स एक अमेरिकन कंटेंट प्लॅटफॉर्म आणि प्रोडक्शन कंपनी आहे. यांचे हेडक्वार्टर लॉस गटोस, कॅलिफोर्निया मध्ये आहे. ही कंपनी ऑनलाईन सबस्क्रिप्शन ऑफर करते आणि लोकांना मनोरंजनाचे साधन उपलब्ध करते.

आतापर्यंत कोणत्याच कंपनीने वेब सिरीज किंवा मुव्हीज तयार केल्या नाही जितक्या नेटफ्लिक्सने केल्या आहे. या कंपनीचे २०२१ पर्यंत २० करोड पेक्षा जास्त सबस्क्राइबर झाले आहे. यामध्ये ७ करोड तर फक्त कॅनडा आणि अमेरिका मध्ये आहे.

नेटफ्लिक्स संपूर्ण जगामध्ये पसरलेले आहे शिवाय चीन, सीरिया, नॉर्थ कोरिया आणि क्रिमिया सोडून.

नेटफ्लिक्स केव्हा स्थापन झाली? Netflix Founders

नेटफ्लिक्सची स्थापना १९९७ ला रीड हस्टिंग आणि मार्क रांडोल्फ द्वारा स्कॉट व्हॅली कॅलिफोर्निया मध्ये झाली होती. सुरुवात मध्ये यांनी DVD रेंट ने देणे शुरू केले होते. यांनी २०१० मध्ये आपल्या बिजनेस ला एक वेगळी वळण दिली आणि यांची पहिली वेब सिरीज होती हाऊस ऑफ कार्ड्स (House of Cards). २०१६ मध्ये यांनी संपूर्ण जगामध्ये आपली छाप सोडली.

सध्या नेटफ्लिक्स वरील वेब सिरीज आणि मुव्हीज १९० देशांमधे बघितल्या जाते. यांचे भारत, कॅनडा, नेदरलँड, जपान, साऊथ कोरिया, इंग्लंड येथे इंटरनॅशनल ऑफिस आहे.

नेटफ्लिक्सचा इतिहास | Netflix History in Marathi

नेटफ्लिक्सची स्थापना एक कॉम्प्युटर सायंटिस्ट आणि गणिती तज्ञ द्वारा केल्या गेली. या दोघांचे ना मार्क राडॉल्फ आणि रीड हस्टींग आहेत. हस्टींग यांची एक कंपनी होती Pure Atria नावाची.

१९९७ मध्ये यांनी Pure Atria ही कंपनी Rational Software Corporation यांना $७०० ला विकली. तेव्हाची ही सगळ्यात मोठी डील होती सिलिकॉन व्हॅली मध्ये.

नेटफ्लिक्सची कल्पना यांनी एका कार मध्ये बसून केली होती. रांडॉल्फ यांना अमेझॉन ची कल्पना आवडली होती. त्यामुळे त्यांना पण एक पोर्टेबल वस्तू तयार करून विकायची ही कल्पना आली. जी इंटरनेट द्वारे लोकांपर्यंत पोहोचवणे शक्य होईल.

त्यामुळे त्यांनी १९९७ ला ईमेल द्वारे कोणत्याही मुव्हीज ची DVD रेंट ने देणे सुरू केले होते. त्यानंतर त्यांचा व्यवसाय खूप चांगला चालला. त्यामुळे त्यांनी १९९८ ला अमेझॉन चे CEO Jeff Bezos यांना भेट दिली.

त्या भेटीमध्ये त्यांनी Netflix ला $१४ million म्हणजे १ करोड ४० लाख ला विकण्याचे ठरविले. पण घरी जाताना विमाना मध्ये रंडोल्फ चा विचार बदलला आणि कंपनी विकायची नाही हा निर्णय घेतला.

नेटफ्लिक्स ने सबस्क्राइब करण्याची शुरुआत सप्टेंबर १९९९ पासून सुरू केली. पण २००० मध्ये कंपनीकडे पैसे कमी पडले त्यामुळे आता कंपनी ला विकावे लागणार हे ठरविले. तेव्हा Blockbuster LLC ला $५० million म्हणजे ५ करोड ला विकायचे ठरविले. पण हा सौदा होऊ शकला नाही. त्यांना हा घाट्याचा वाटला आणि रद्द केला.

२००१ पासून नेटफ्लिक्सची उडान वाढली. त्यांनी आपला पहिला IPO २९ मे २००२ मध्ये आणला. नेटफ्लिक्सच्या शेअर ची किंमत $१५ रुपये ठेवली आणि त्यांनी ५५ लाख रुपये गोळा केले.

नेटफ्लिक्स प्लान आणि किंमती | Nerflix Plan & Pricing

नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्म वर ४ प्रकारचे प्लान उपलब्ध आहे. यामधे सगळ्यात कमी १९९ रुपयाचा प्लान आहे याला मोबाईल प्लान म्हणतात. दुसरा बेसिक प्लान जो ४९९ रुपये, स्टँडर्ड प्लान जो ६४९ रुपये आणि प्रीमियम प्लान जो ७९९ रुपयाचा आहे.

पॉप्युलर नेटफ्लिक्स वेब सिरीज लिस्ट

 • Money Heist
 • Lucifer
 • Rangork
 • Peaky Blinders
 • Dark
 • The Umbrela Academy
 • Cursed
 • Titans
 • Good Girls
 • Sabrina
 • Ozark
 • The Walking Dead
 • Black Mirror
 • Jessica Jones

या काही वेब सिरीज आहे ज्या नेटफ्लिक्स वर खूप बघितल्या जाते. लोकांना ह्या वेब सिरीज खूप आवडतात.

नेटफ्लिक्स पॉप्युलर मुव्हीज लिस्ट

 • Red
 • Tughalaq Road
 • July ३०
 • Joker
 • Close
 • Ludo
 • Roohi
 • Uppena

नेटफ्लिक्स वर सगळ्या भाषेमध्ये वेब सिरीज आणि मुव्हीज उपलब्ध आहे.

बेस्ट ऍनिमेशन नेटफ्लिक्स वेब सिरीज आणि मुव्हीज

 • Buddy Thunderstruck
 • The Boss Baby
 • Carmen Sandiego
 • Head Space
 • Minecraft
 • Spirit Riding Craft
 • Puss in Boots
 • Stretch Armstrong
 • Unbreakable Kimmy Schmidt

Leave a Comment