२०२१ मध्ये शरद नवरात्री केव्हापासून सुरू होणार | Sharad Navratri 2021

२०२१ मध्ये शरद नवरात्री केव्हापासून सुरू होणार | Sharad Navratri 2021

या पोस्ट मध्ये आपण २०२१ ची शरद नवरात्री केव्हा पासून सुरू होणार आणि केव्हा संपणार हे बघू. कलश ची स्थापना केव्हा करायची आणि केव्हा विसर्जन करायची याची तारीख बघू.

नवरात्री पर्व देवी शक्ती मां दुर्गाची उपासणाचा उत्सव आहे. या नऊ दिवसामध्ये नऊ अलग अलग देवीची आराधना किंवा पूजा केली जाते. एका वर्षात ४ नवरात्र येते त्यामधे चैत्र, आषाढ, आश्विन आणि माघ.

यामधे चैत्र आणि आश्विन महत्वाच्या आहेत. याव्यतिरिक्त आषाढ आणि माघ नवरात्राला गुप्त नवरात्र म्हणतात. मां दुर्गा चे भक्त या काळात देवीची पूजा करतात आणि शुभ कार्याला शुरुआत करतात.

शरद नवरात्र २०२१ | Sharad Navratri 2021

शरद ऋतू मध्ये ही नवरात्र येते त्यामुळे ह्याला शरद नवरात्री म्हणतात. ह्या दिवसांमध्ये घरामधे किंवा सार्वजनिक स्थानावर कलश मांडतात आणि पूजा करतात. पूजेच्या वेळी मां दुर्गाची सप्तशती चा पाठ करतात.

या काळात भारतभर जिथे जिथे शक्तिपीठे आहे तिथे मेला भरतात आणि लोकं उत्साहाने यांना भेट देतात. शास्त्रानुसार नवरात्र मध्ये भगवान श्रीराम यांनी देवी शक्तीची आराधना केली होती. त्यानंतर श्रीराम यांनी रावणाचा वध केला होता.

२०२१ शरद नवरात्रीचा पहिला दिवस | 2021 First Day of Sharad Navratri

२०२१ मधील शरद नवरात्रीचा पहिला दिवस ७ ऑक्टोंबर आहे. त्यानंतर १३ ऑक्टोंबर ला अष्टमी तिथी आहे. १४ तारखेला नौमवी तिथी आणि १५ ऑक्टोंबर ला दसरा.

कलश स्थापन करण्याचा दिवस म्हणजे १३ ऑक्टोंबर आहे. ह्या दिवसापासून मां दुर्गा यांच्या अवताराची पूजा सुरू होते.

Leave a Comment