गेम ऑफ थ्रोन्स बद्दल काही फॅक्ट्स जे तुम्हाला माहित नसणार

जर तुम्हाला वेब सिरीज बघणे आवडत असणार तर गेम ऑफ थ्रोन्स बघितलीच असणार. ज्यांनी कोणी ही वेब सिरीज बघितली त्यांना ही आवडलीच असणार. कारण या सिरीज मध्ये राजनीती, प्रेम, सस्पेन्स, ड्रामा, रोमान्स, थ्रिलर हे सगळे आहे. गेम ऑफ थ्रोन्स बद्दल काही फॅक्टस १. तुम्ही नेडं स्टार्क (Ned Stark) याला गेम ऑफ थ्रोन्स सीझन १ आणि … Read more