बिग बॉस मराठी सीझन १ माहिती | Big Boss Marathi season 1 details

Big Boss Marathi Season 1 ची संपूर्ण माहिती. बिग बॉस मराठी मध्ये एकूण ९९ एपिसोड्स होते. पहिला एपिसोड १५ एप्रिल २०१८ ला तर शेवटचा एपिसोड २२ जुलै २०१८ ला संपला होता. हे पूर्ण एपिसोड ९८ दिवसांमध्ये पूर्ण झाले. पहिल्या सीझन मध्ये एकूण १८ लोकांनी भाग घेतला होता. बिग बॉस मराठीचे पहिले बक्षीस २५ लाख रुपये … Read more