गेम ऑफ थ्रोन्स वेब सिरीज पासून तुम्हाला काय शिकायला पाहिजे | Game of Thrones teachings in Marathi

आता पर्यंत बनलेली सगळ्यात छान वेब सिरीज मध्ये नाव असणार तर गेम ऑफ थ्रोन्स आहे. यामधे प्रेम, सस्पेन्स, थ्रिलर, रोमान्स, राजनीती आणि खूप काही शिकण्यासारखे आहे. १. आपण समोर काय करणार हे केव्हाही कुणाला सांगू नये. नेड स्टार्क २. तुम्ही सगळ्या जंग जिंकणार तरी पण तुम्ही हारणार. रॉब स्टार्क ३. जो तुम्हाला चारतो त्यालाच कधी … Read more