Jio Book Laptop Launch soon |भारतातील सर्वात स्वस्त लॅपटॉप जो की जियो बुक लॅपटॉप या नावाने लॉन्च होणार आहे

महत्वाचे मुद्दे •जिओबुक लॅपटॉपला बीआयएस प्रमाणपत्र मिळाले आहे. सूची दाखवते की तीन मॉडेल असतील •NB1118QMW, NB1148QMW आणि NB1112MM. •जिओबुक लॅपटॉपच्या वैशिष्ट्यांमध्ये एचडी डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 665 आणि 4 जी एलटीई कनेक्टिव्हिटी समाविष्ट असू शकतो. भारतात लवकरच जिओबुक लॅपटॉप लॉन्च होणार आहे हा लॅपटॉप भारतातला सर्वात कमी किमतीचा लॅपटॉप आहे . आपल्या हा लॅपटॉप तीन मॉडेल मध्ये … Read more