टाइम मॅगझिन १०० प्रभावशाली व्यक्तीची नावे | Time Magazine 100 most influential people list in Marathi

टाइम मॅगझिन १०० प्रभावशाली व्यक्तीची नावे | Time Magazine 100 most influential people list in Marathi

Time Magazine 100 most influential people, टाईम मॅगझिन नी सध्या शंभर प्रभावशाली व्यक्तीची यादी जाहीर केली आहे. या लिस्ट मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहित बंगालची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सुद्धा आहे.

या टाईम मॅगझिनच्या लिस्ट मध्ये यूके चे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन, जपान चे प्रधानमंत्री, ऑस्ट्रेलिया चे प्रधानमंत्री यांचे नाव नाही आहे पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव आहे.

ही आहे टाईम मॅगझिन ची वेबसाईट. Time.com

Time Magazine 100 most influential people in Marathi

ही लिस्ट सगळ्यात शक्तिशाली लोकांची नाही आहे तर सगळ्यात प्रभावशाली व्यक्तीची आहे. म्हणजे या लोकांची प्रत्येक शब्द लोकं ऐकतात आणि निर्णय घेतात. यांच्या बोलण्यामुळे दुनियमधील लोक प्रभावी होतात.

यांनी बोलण्यामुळे देशातच नाही तर विदेशात सुद्धा प्रभाव पाडतात.

या लिस्ट मध्ये अमेरिकेचे काँग्रेसमन, पत्रकार, आर्टिस्ट, इकॉनॉमिस्ट सारख्या लोकांची नावे आहे. या लिस्ट मध्ये काही रँकिंग सिस्टीम नाही आहे सगळे एक सारखे आहे.

यामध्ये एक नाव आहे टकर कार्लसन (Tucker Carlsen). हे फॉक्स न्यूज (Fox news) मध्ये पत्रकार आहे. यांचा टेलिव्हिजन वर शो येतो जो अमेरिकेत खूप आवडीने बघितल्या जातो. अमेरिकेतच नाही तर भारत, युरोप मध्ये सुद्धा बघितल्या जाते.

Tucker Carlson हे Joe Biden यांचे विरोधी आहे. यांनी काही दिवसांपूर्वी Joe Biden अमेरिकेच्या इतिहासातील सगळ्यात कमजोर राष्ट्रपती आहे असे म्हटले होते.

सोबतच अमेरिकेच्या पहिल्या महिला व्हाइस प्रेसिडेंट कमला हॅरिस यांचे नाव आहे. इस्राएल देशाचे नफ्तली बंनेट यांचे नाव आहे.

सध्या चुणाव हारणारे डोनाल्ड ट्रम्प यांचे सुधा नाव आहे. यांना ट्विटर, फेसबुक, यूट्यूब या सोशल मीडिया वरून बैन करून सुद्धा हे लोकप्रिय आहे त्यामुळे यांचे नाव या टाईम मॅगझिच्या लिस्ट मध्ये आहे.

भारतातील टाईम मॅगझिन मध्ये नावे

भारतातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि वेस्ट बेंगालची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव आहे. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की इथे फ्रान्स चे राष्ट्रपती Emmanuel Macron चे नाव नाही आहे, Boris Johnson चे नाव नाही, Scott Morrison चे नाव नाही पण ममता बॅनर्जी चे नाव आहे.

तर यांचे नाव यामुळे आहे कारण भारतातील पत्रकारांनी यांची शिफारस केली. त्यामुळे यांचे नाव या लिस्ट मध्ये आहे.

टाईम मॅगझिन इंट्रो | Time Magazine Introduction

ममता बॅनर्जी यांचा इंट्रॉडक्शन बरखा दत्त यांनी लिहिला आहे. यांनी हे लिहिले की सध्या वेस्ट बेंगाल मध्ये चूनाव झाले त्यामधे ही हारनार होती तरी वेळेवर ही जिंकली. भविष्यात सेंट्रल पॉवर मध्ये यांचे नाव मोठ्या प्रमाणात राहणार. असे काही बरखा दत्त यांनी लिहिले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लेखन CNC चे पत्रकार फरीद झाखारिया यांनी लिहिले. जो बाईडन यांचे लेखन बर्नी सँडर्स यांनी लिहिले जे एके काळी यांचे विरोधी होते.

Ngozi Okoja-Iweala
Source: Wikipedia

यामध्ये एक नाव असे आहे ज्याचे लेखन प्रिन्स हॅरी आणि मेघन ने लिहिले आहे. त्यांचे नाव आहे Ngozi Okoja-Iweala. ही नायजेरिया या देशातील एक इकॉनॉमिस्ट आहे.

ही एकमात्र महिला आहे जी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ला लीड करत आहे.

Leave a Comment