Vivo flying camera phone ll Vivo च्या फोन मध्ये मिळणार ड्रोन कॅमेरा पहिला

तुम्ही कधी कल्पना केली होती का फोन मध्येच ड्रोन कॅमेरा असेल तर अशाच एका केल्पनेला विवो कंपनी समोर जात आहे vivo कंपनी आता ड्रोने कॅमेरा फोन ची निर्मिती करणार आहे

आता च्या सिस्तीला पाहता मोबाईल कंन्यांनी चे लक्ष हे कॅमेरा कडे आहे तसेच लोकांची डिमांड सुधा कॅमेरा फोन कढेच आहे हे लक्षात घेता  काही कंपन्या कोणी 48Mp तर कोणी 64mp आता tar 128mp चे सुधा फोन बाजारात पहिला मिळत आहेत सर्व जन कॅमेरा कढे आपले लक्ष देत आहेत विवी ने सुधा एक नवीन कल्पनेला जायचे ठरवले

द्रोने जो आहे तो आपल्याला फोन मध्येच फिट झालेला पाहिला मिळणार आहे तर फोन चा जो सेल्फी कॅमेरा असतो काही फोन ला पोप सेल्फी कॅमेरा होता तशीच काही प्रोसेस आहे पोप कॅमेरा मध्ये जसा कॅमेरा बाहेर येत असतो तसाच जेव्हां आपल्याला फोटो काढायची असेल तेव्हा तो पोप कॅमेरा सारखा बाहेर येऊन फोटो काढणार आणि फोटो काढल्या नंतर तो आपोआप मध्ये जाणार अशी काही प्रोसेस ड्रोन कॅमेराची असेल.विवाे कंपनी चे फोन हे कॅमेरा साठीच प्रसिद्ध आहेत तर विवि नवीन नवीन कॅमेरा चा शोध लावत च असतो तर आताच काही दिवसा पूर्वी vivo ने vivo Z50 pro नावाचं फोन काढला होता जो की दुसऱ्या कंपनी च्या तुलनेने कॅमेरात खूप बदल केले होते.

आणखीन, विवो ड्रोन कॅमेरा फोनमध्ये सध्या कोणतीही लॉन्च तारीख नाही. या व्यतिरिक्त, कदाचित फोन बराच काळ बाहेर येणार नाही. यामागचे मुख्य कारण असे आहे की ड्रोन कॅमेरा फोन ही फक्त एक संकल्पना आहे जी अगदी सुरुवातीच्या डिझायनिंग टप्प्यापर्यंत पोहोचलेली नाही.

Leave a Comment